तरुणांमधली वाढती व्यसनाधीनता कमी करायची असेल, तर दिशादर्शक विकासात्मक उपक्रम राबवले पाहिजेत...
व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना वकिलांपेक्षाही जास्त युक्तिवाद करावा लागतो, कारण व्यसनाधीन व्यक्ती त्यांच्या वर्तनाचा बचाव सतत करत असतात. मला शासनाचा पुरस्कार मिळाला, तेव्हा ‘हे आम्ही व्यसन करतो म्हणून....’ असे खिजवणारेही भेटले. करोना काळात तर दारू दुकाने उघडी ठेवावी की नाही किंवा ती घरपोच देण्याची सुविधा, याबाबतच्या कोलांटीउड्यांनी तर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना आत्यंतिक निराश केले.......